डॉ .पल्लवी टिपले विदर्भ कन्येची राष्ट्रीय पातळीवर उत्तुंग झेप!,आरोग्य क्षेत्रातील उच्चशिक्षित २५युवतींचा समावेश
स्वप्न उंच भरारीचे आकाश कवेत घेण्याचे स्वप्नांना सत्यात उतरवण्याचे मातृत्व देण्याचे" नन्ही सी किंकारी "आई-वडिलांना घरपण देऊन आनंददायी वातावरण निर्माण करते ,सुखी संसाराचे उज्वल भविष्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना सूर्यप्रकाशासारखे एक आशेचे…
