यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय खासदार भावनाताई गवळी यांचा राळेगाव तालुका दौरा, अनेक गावांत होणार विकासकामाचे भुमीपूजन
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार यांचा राळेगाव तालुक्यात दिनांक 21/10/2023 रोज शनिवारला शासकीय दौरा हा नियोजित असून या दौऱ्यात त्या राळेगाव तालुक्यातील खालील विकासकामांचे…
