कोल वॉशरीज कडून सर्व स्थानिकांना रोजगार देणार,वंचित बहुजन आघाडी व कोल वॉशरीज प्रशासनाच्या बैठकीत निर्णय
वणी :- स्थानिक बेरोजगाराना रोजगार मिळावा या करिता ता. १८रोजी ब्राह्मणी निळापूर मार्गावरील कॉल वॉशरीजचा कोळसा रोको आंदोलन घेण्यात आले होते. यावरून वॉशरीज धारकाने बुधवारी एक बैठक लावली होती. या…
