पावसामुळे शेकडो एकर जमिनीवरील पीक पाण्याखाली,भर पावसात तहसीलदार यांनी केली शेताची पाहणी
सहसंपादक : रामभाऊ भोयर शुक्रवारी तालुक्यात सकाळ पासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आणि नाल्या काटच्या शेतात पाणीच पाणी दिसु लागले आहेत सद्या पीक लहान आहे त्यामुळे शेतातातील सर्व पीक पाण्याखाली…
