ग्रामपंचायत कार्यालय पोखरीच्या वतीने तसेच गावातील नागरिकांच्या वतीने भाविक भाऊ भगत यांचे स्वागत
उमरखेड तालुका प्रतिनिधी,:-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड आज पोखरी ता महागाव येथे भाविक भाऊ भगत यांनी भेट दिली असता यावेळी गावकऱ्यांच्या वतीने भाविक भाऊ भगत यांचा पोखरी ग्रामपंचायत कार्यालय येथे…
