अधिसूचने विरुद्ध भूमिपुत्र ब्रिगेड ने पाठवल्या हरकती
पोंभूर्णा तालुका प्रतिनिधी:- आशिष एफ. नैताम मराठा आरक्षणासंदर्भात शासनाने अधिसूचना काढली आहे या अधिसूचने विरोधात भूमिपुत्र ब्रिगेड तालुका पोंभूर्णा येथिल कार्यकर्त्यांनी डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक न्याय व विशेष…
