वन्य प्राण्यांचा हैदोस, शेतमालांचे अतोनात नुकसान,वनविभागाकडून झटका बॅटरी व कुंपणतार अनुदानातत्त्वावर देण्याची शेतकऱ्यांची मागणी
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुका हा मारेगाव वनपरीक्षेत्र कार्यलय अंतर्गत येत असून तालुक्यातील खैरी, वडकी, चाहांद, वाढोना,येवती, धानोरा या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात रोही, डुक्कर, वानर व सारज यासारखे वन्य…
