वंजारी फैल येथील नागरी आरोग्य केन्द्राच्या इमारतीकरीता निधी द्या: आमदार भावनाताई गवळी यांची आरोग्य मंत्र्यांकडे मागणी
सहसंपादक: रामभाऊ भोयर वंजारी फैल येथील नागरी आरोग्य केंन्द्राच्या नविन इमारत बांधकामाकरीता निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी आमदार भावनाताई गवळी यांनी केली आहे. त्यांनी नुकतीच राज्याचे आरोग्यमंत्री ना. प्रकाश आबिटकर…
