किरण कुमरे यांच्या वाढदिवसानिमित्य फळ वाटप
यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा आदिवासी सेवक महाराष्ट्र राज्य किरण कुमरे यांच्या वाढदिवसानिमित्य दिं ६ जुलै २०२३ रोज गुरवारला राळेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने ग्रामीण रुग्णालय राळेगांव येथे रुग्णांना…
