राळेगाव पोलीस स्टेशन येथे ठाणेदार म्हणुन रामकृष्ण जाधव रूजू
राळेगाव येथे नवनियृक्त ठाणेदार म्हणुन रामकृष्ण जाधव यांची नियृक्ती यवतमाळ पोलिस अधिक्षक डाॅ. पवन बन्सोड यांनी केली आहे .दि.1/7/2023 ला नवनियृक्त ठाणेदार राळेगाव पोलीस स्टेशनला रूजु होवुन कार्यभार सांभाळला आहे,या…
