बकरी ईद आषाढी एकादशी एकाच दिवशी साजरी ,दोन्ही धर्माचे सण शांततेत साजरे
प्रतिनिधी: बिटरगांव ( बु ) शेख रमजान बिटरगांव येथील दर वर्षी प्रमाणे या वर्षी बकरा ईद साजरी करण्यात आली आहे.पोलीस प्रशासनाच्या वतीने आषाढी एकादशी असल्याकारणाने कुर्बानी न करण्याचे आवाहन करण्यात…
