खैरीच्या NMMS गुणवंत लेकींचा गौरव; तलाठी हर्ष गायकींकडून शालेय साहित्य भेट”
“हुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे हीच खरी समाजसेवा” — तलाठी हर्ष गायकी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव ग्रामीण राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना अर्थात NMMS परीक्षेत गुणवत्ता प्राप्त केलेल्या…
