हिरवे स्वप्न साकारण्यासाठी पिवळ्या दागिन्याची मोड खरीप हंगामात सोन्या-चांदी मोडीचे प्रमाण वाढले ,नवी आशा नवी उमेद यंदा तरी निसर्गराजा साथ दे
सहसंपादक : रामभाऊ भोयर यवतमाळ जिल्हा हा पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो या जिल्यातील राळेगाव तालुक्यात कापूस पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते त्यामुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत…
