हरविलेले पॉकेट परत करत सूरज नैतामने जोपासली माणुसकी
तालुका प्रतिनिधी:- आशिष नैताम पोंभूर्णा तालुक्यातील बोर्डा बोरकरचे रहिवाशी परंतु सध्या पोंभूर्णा येथे वास्तव्यास असलेले श्री. सूरज वामनराव नैताम हे नांदगाव येथील एका शासकिय आश्रम शाळेत प्रयोगशाळा सह्हायक या पदावर…
