बोर्डा येथे शेतकऱ्याची विष प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न ,प्रकृती गंभीर
वणी :प्रतीनिधी नितेश ताजणे तालुक्यातील बोर्डा येथे एका शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन केल्याची घटना उघडकीस आली आहे. परिणामी प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली…
