कायदेपिठाच्या आदेशाचे पालन करुन सर्व मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा मशिदीसमोर व चौकात हनुमान चालीसाचे पठण:मनीष डांगे,जिल्हाध्यक्ष मनसे वाशीम
वाशिम - ध्वनीक्षेपकामुळे होणारे ध्वनीप्रदुषण व त्यामुळे सामाजीक आरोग्याला होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी उच्च न्यायालय यांच्या आदेशाचे पालन करुन येत्या ३ मे पर्यत जिल्हयातील सर्व मस्जिदीवरील अनाधिकृत भोंगे उतरवा अन्यथा मनसेच्या…
