केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते दोंडाईचा येथे विविध विकास कामांचे लोकार्पण
प्रतिनिधी:- चेतन एस.चौधरी दोंडाईचा नगरपालिका व आमदार जयकुमार रावल यांच्या निधीतून शहरात करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण दिनांक २४ डिसेंबर रोजी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह व आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले…
