महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत उमेद महिला मंडळांचा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा ,शेकडो महिलांचा सहभाग
महागाव प्रतिनिधी :- संजय जाधव महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान हा प्रकल्प महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण भागातील जनतेच्या जीवनस्तराच्या वाढीसाठी आहे . या अभियानाच्या अंतर्गत, गावांतील सर्वांच्या विकासासाठी काम करण्यात आलेल्या गटांना…
