निवडणुकांच्या तोंडावर समाजकार्य करणाऱ्या नेत्यांचं भरघोस पीक,[एवढे दिवस कुठं होते हे नेते?]
. प्रतिनिधी : शेख रमजान बिटरगांव ( बु ) आगामी जिल्हा परिषद, समिती, तदनंतर विधानसभा, लोकसभा निवडणुका अगदी वर्ष- दीड वर्षाच्या फरकावर येऊन ठेपल्या असताना, अनेक स्वयंघोषित व अनेक पक्षाकडून…
