राळेगाव तालुक्यातील पिंपळगाव येथे विज पडून उभे पिक जळाले
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील पिंपळगाव येथे गुरवाला जोरदार वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट व पावसाची सुरवात झाली यात पिंपळगाव येथील महिला शेतकरी नानीबाई अजाबराव महाजन यांच्या शेतात विज…
