बंदच्या दिवशी राळेगांव शहरात अवैध दारू विक्रीचा महापूर….

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव शहरात दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी 76 वां स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना राळेगांव शहरात अवैध दारु विक्री ला उधाण आले होते,पण एल.सी.बी.च्या पथकाने…

Continue Readingबंदच्या दिवशी राळेगांव शहरात अवैध दारू विक्रीचा महापूर….

स्वातंत्र्याच्या ७६ व्या अमृत महोत्सवानिमित्त रिधोरा येथील गरजू शेतकऱ्यांना ताडपत्रीचे वाटप

सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथील ६० गरजू शेतकऱ्यांना ताडपत्रीचे वाटप सविस्तर वृत्त असे. स्वातंत्र्याच्या ७६व्या अमृत महोत्सव निमित्त १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त रिधोरा येथे वाल्मिकी ॲग्रो ट्रेडर्स…

Continue Readingस्वातंत्र्याच्या ७६ व्या अमृत महोत्सवानिमित्त रिधोरा येथील गरजू शेतकऱ्यांना ताडपत्रीचे वाटप

प्रभात फेरी काढून जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

प्रवीण जोशीयवतमाळ. बाळदी तांडा वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेत भारताचा ७६ वा स्वातंत्र्य दिन हा प्रभात फेरी काढून साजरा केला. यावेळी विद्यार्थ्यांनी नाऱ्याचा जल्लोष करून गावातील लोकांना देशप्रेमाचा संदेश दिला…

Continue Readingप्रभात फेरी काढून जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

आईसह दोन्ही चिमुकले एकाच चितेवर विसावले,अश्रू आणि हुंदक्यांनी निंगनुर गहिवरले

एकाच चितेवर आईच्या मृतदेहाशेजारी दोन्ही चिमुकल्यांचे पार्थिव ठेवून अखेरचा निरोप देण्यात आला. या हृदयद्रावक प्रसंगाने अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला. अंत्यविधीला जमलेल्या जमावाचे हुंदके अनावर झाले.अवघे निगनुर गाव या काळीज पिळवटणाऱ्या…

Continue Readingआईसह दोन्ही चिमुकले एकाच चितेवर विसावले,अश्रू आणि हुंदक्यांनी निंगनुर गहिवरले

स्वातंत्र्य दिना निमित्त जि प कें उच्च प्राथमिक शाळा मार्लेगांव येथे ध्वजारोहन,माजी सैनिकांचा सत्कार

मुलांची भाषण व गीतगायन बक्षिस वितरण ,सैनिकांचा सत्कार ,ग्राम पंचायत प्रतिनिधीचा सत्कारमुलांच्या विविध कलाकृतीच प्रदर्शन महागाव प्रतिनिधी :- संजय जाधव सैनिकांचे हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांच पुजन करुण कार्यक्रमाची सुरवात झाली .…

Continue Readingस्वातंत्र्य दिना निमित्त जि प कें उच्च प्राथमिक शाळा मार्लेगांव येथे ध्वजारोहन,माजी सैनिकांचा सत्कार

रिधोरा येथील सर्वोदय विद्यालयात गुणवंत विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण

सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव प. स. अंतर्गत येत असलेल्या स्थानिक सर्वोदय विद्यालय रिधोरा येथे भारतीय स्वतंत्रादिनी मार्च 2023च्या शालांत परीक्षेत प्रविण्यासह शाळेतून प्रथम क्रमांक मिळविलेल्या कु. मेघा रुपेश गाऊत्रे…

Continue Readingरिधोरा येथील सर्वोदय विद्यालयात गुणवंत विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण

स्वातंत्र्य व वाढदिवस दिनानिमित्त केले वृक्षारोपण

देवळी तहसील कार्यालयासमोरील झोपडपट्टीमध्ये दि. 15/08/23 ला "मी स्वातंत्र्य दिन बोलतोय" स्वातंत्र्यदिनानिमित्त भारत सामाजिक विकास ग्रुप देवळीच्या वतीने फुटपाथ स्कूलमध्ये ध्वजारोहन , वृक्षारोपण करीत अल्पोहार देऊन साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे…

Continue Readingस्वातंत्र्य व वाढदिवस दिनानिमित्त केले वृक्षारोपण

यवतमाळ येथे आंबेडकरी कलावंत चळवळीचे महानायक श्रध्देय वामन दादा कर्डक ह्यांच्या 101 व्या जयंती निमित्य जिल्हा स्तरावर जयंती महोत्सव

सहसंपादक : रामभाऊ भोयर महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीच्या वतीने आयोजित करण्यासाठी समितीच्या समस्त पदाधिका-यांची सभा दि.20 ऑगष्ट 2023 रोज रविवारला सकाळी 11:00 वा.लाॅर्ड बूध्दा विहार येथे समितीचे विदर्भ प्रमूख…

Continue Readingयवतमाळ येथे आंबेडकरी कलावंत चळवळीचे महानायक श्रध्देय वामन दादा कर्डक ह्यांच्या 101 व्या जयंती निमित्य जिल्हा स्तरावर जयंती महोत्सव

रावेरी ते राळेगाव रोडवरील पूल देतो अपघाताला निमंत्रण

सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव ते वरुड रस्त्याचे काम हे प्रधानमंत्री सडक योजनेतून काही दिवसापूर्वी झाले असून झालेले काम हे निष्कृष्ट दर्जाचे असल्याचे जनतेच्या निदर्शनास येत आहे, राळेगाव ते रावेरी…

Continue Readingरावेरी ते राळेगाव रोडवरील पूल देतो अपघाताला निमंत्रण

खरेदी विक्री संघ राळेगाव येथे माजी सैनिक इंद्रजित लभाने यांच्या हस्ते ध्वजारोहण

सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव येथील खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात १५ ऑगस्ट रोजी म्हणजेच स्वातंत्रदिनी राळेगाव येथील रहिवासी तथा देशाची सेवा करून मायदेशी परतलेले माजी सैनिक इंद्रजित लभाने यांच्या हस्ते…

Continue Readingखरेदी विक्री संघ राळेगाव येथे माजी सैनिक इंद्रजित लभाने यांच्या हस्ते ध्वजारोहण