उत्कृष्ठ तलाठी म्हणून सुमेध अघम उपविभागीय अधिकाऱ्यांतर्फे सन्मानित
उत्कृष्ठ तलाठी श्री सुमेध भीमराव अघम हे वणी तहसील येथील गणेशपुर साजाचे तलाठी असून त्यांनी आपल्या कार्यकाळात अतिशय उत्कृषटपणे कार्य करीत सरकारी योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आणि जनतेप्रती संवेदशीलतेने कर्तव्य बजावण्याचे…
