वेकोली वणी व सार्वजनिक बांधकाम विभाग वणीच्या बेजबाबदार धोरणा विरोधात भा जप चे रस्ता रोको आंदोलन
वणी : तालुक्यातील साखरा ते शिदोला रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी या मागणी साठी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भाऊ पिदुरकर यांनी अनोख्या आंदोलनाचा इशारा दिला आहे. वेकोली वणी एरिया व…
