फूलसावंगी येथे सर्प मित्राने दिले अकरा फुटाच्या अजगराच्या जीवनदान
महागाव प्रतिनिधी:- संजय जाधव भक्ष्याच्या शोधात ऊमरखेड तालुक्यातील पैनगंगा अभयारण्य लागून असलेल्या नारळी गावा जवळ आलेल्या अकरा फुटी अजगराला फुलसावंगी येथील सर्पमित्र सचीन कोकने आणि त्यांचे सहकारी राम बहादूरे, आकाश…
