अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या इसमावर बिटरगाव(बू )पोलीस स्टेशन कडून कारवाई
दिनांक ३०/७/२०२३ रोजी गुप्त बातमीदारा कडून मिळालेल्या माहितीवरून प्रवीण सीताराम घोडगे वय ३५ वर्ष, रा. चातारी हा अवैध्यरित्या त्याचे ताब्यातील दुचाकीच्या दोन्ही बाजुला दोन पोत्यात देशी दारू घेऊन जाताना मिळून…
