बेवारस जनावर चोरणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी! : मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे
जनावरांच्या तस्करीला आळा घालण्यात यावा ! चंद्रपूर शहरातील लखमापूर हनुमान मंदिर येथे एका लावारिस जनावराची त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांकडून देखभाल करण्यात येत होती. अनेक वर्षापासून हा बैल परिसरात लावारिस असल्यामुळे…
