खैरी परिसरातील रस्त्याची दयनीय अवस्था: रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता
(खैरी ते गोटाडी, सावित्री पिंपरी रस्त्याचे वास्तव)
[ राळेगाव मारेगाव बांधकाम विभागाचे दुर्लक्ष]
सहसंपादक: रामभाऊ भोयर खैरी परिसरातील खैरी येथील गोटाडी ते खैरी या मुख्य मार्गावार तसेच सावित्री पिंपरी या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून पावसाळ्याला सुरुवात झाली असतांना ग्रामिण भागातील बहुतांश…
