सुकनेगावात अवैध दारू विक्री ,ग्रामस्थांच्या निवेदनाला केराची टोपली
वणी तालुक्यातील सुकनेगावात 1500 ते 1600 लोकसंख्येचे गाव आहे.सुकनेगावात अवैधरित्या दारू विक्रीने गावातील कित्येक कुटुंब उद्धवस्त केले आहे.गावातील महिलांनी पोलीस प्रशासनाला वारंवार निवेदने देऊन देखील ग्रामस्थांच्या निवेदनाला केराची टोपलीच दाखवली…
