शेतमाल व्यापाऱ्यांच्या घशात गेल्यावर भाववाढ ? कापसाची झाली उलंगवाडी : दराने गाठली आठ हजारी
सहसंपादक : रामभाऊ भोयर यंदा खरीपहंगामातील नुकसानीला सामोरे जात असताना बाजारातील शेतमालाच्या दराने शेतकरी हवालदिल झाला होता. आज ना उद्या कापसाचे दर वाढतील या आशेवर घरात ठेवलेला कापूस अखेर हंगामाच्या…
