करंजी ( सो ) येथे पाणी-पुरवठा पाईपलाइन च्या कामाला सुरवात..!
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील ग्राम पंचायत करंजी ( सो ) येथे आज दि २/११/२३ रोजी जलजीवन मिशन अंतर्गत संपूर्ण गावातील पाणी-पुरवठा पाईपलाइन च्या कामाला सुरवात झाली आहे.ही…
