२८ सप्टेंबरला चंद्रपुरात कुणबी समाजाचा मेळावा व सत्कार समारंभाचे आयोजन
सहसंपादक : रामभाऊ भोयर राष्ट्रीय कुणबी महासंघाच्या वतीने येत्या २८ सप्टेंबर २०२४ ला चंद्रपुरातील हॉटेल राजवाडा ताडोबा रोड तुकूम येथे सकाळी ११ वाजता कुणबी समाजाचा भव्य मेळावा व सत्कार समारंभाचे…
