सक्षम महिला नागरी बँकेचे व्यवस्थापक अनिल बुराडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश
… हिंगणघाट :- वर्धा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या प्रमुख उपस्थितीत सक्षम महिला नागरी बँकेचे व्यवस्थापक अनिल बुरांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्ष…
