शरद ढगे यांना राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर, शिक्षकदिनी मुंबईत वितरण
हिंगणघाट;- जिह्यातील प्राथमिक शिक्षक शरद ढगे यांना २०२२-२३ चा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने सोमवारी या पुरस्काराची घोषणा…
