बल्लारपूर बामणी ते येनबोडी महामार्गावर पडलेले खड्डे तात्काळ दुरस्त करा- मनसे महिला सेना कल्पणा पोतर्लावार
बल्लारपूर:- सर्वत्र पाऊसाने कहर केला असून या सततच्या मुसळधार पाऊसामुळे रस्ते जलमय झाले त्यामुळे रस्त्याच्या मधोमध मोठमोठे खड्डे पडले आहेत अशातच बल्लारपूर बामणी ते येनबोडी या राष्ट्रीय महामार्गावर पाऊसामुळे सर्वत्र…
