शिक्षण विभाग प. स. कळंब यांच्या विद्यमाने तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा संपन्न
सहसंपादक : रामभाऊ भोयर शिक्षण विभाग पंचायत समिती कळंब अंतर्गत तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते.नाट्योत्सव स्पर्धेचे उद्घाटक श् निता गावंडे(उप शिक्षणाधिकारी (प्राथ.) यवतमाळ लाभले. कार्यक्रमाचे अध्यक्ष…
