राळेगाव तालुका रास्त भाव दुकानदार व केरोसीन विक्रेते संघटना राळेगाव यांच्याकडील 4g ईपास मशीन तहसीलदार यांच्याकडे जमा
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तहसिल कार्यालयात राळेगाव तालुका रास्त भाव धान्य दुकानदार व केरोसीन विक्रेता संघटना राळेगाव यांना धान्य वाटप करण्याकरीता 4g ईपास मशीन ऐक जुलै ला देण्यात आल्या…
