सोनामाता हायस्कूल चहांद येथे शिक्षण सप्ताह साजरा
सोनामाता हायस्कूल येथे दि २२जुलै पासून सुरू असलेल्या शिक्षण सप्ताहाचा समारोप दि.२८जुलै रोज रविवारला समुदाय सहभाग दिवस तथा तिथी भोजन या उपक्रमाने समारोप करण्यात आला.भारत सरकारच्या शिक्षण विभागाच्या पत्रानुसार महाराष्ट्र…
