आमदार भावनाताई गवळी पाटील यांची रिसोड, देवळी विधानसभा मतदारसंघ प्रभारीपदी नियुक्ती,शिवसेनेकडून अधिकृत यादी जाहीर
सहसंपादक : रामभाऊ भोयर विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून रणनीती आखली जात आहे. याचाच एक भाग म्हणून शिवसेनेकडून ११३ विधानसभा मतदारसंघांसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शनिवारी विधानसभा प्रभारी आणि विधानसभा निरिक्षकांच्या…
