पोंभूर्णा युवा सेनेची आढावा बैठक संपन्न
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम पोंभूर्णा:- २३ सप्टेंबर.महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यावर विश्वास ठेऊन शिवसेना पक्षाचे हात बळकट करण्यासाठी पूर्व विदर्भ युवासेना सचिव शुभम नवले,युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारणी…
