जनआक्रोश मोर्चाव्दारे मनसेने शेतकर्यांच्या समस्येकडे लक्ष वेधले, शेकडो शेतकरी व महिलांची उपस्थिती
वाशीम - जिल्हयात ओला दुष्काळ जाहीर करण्यासह शेतकर्यांना हेक्टरी १.५० हजार अनुदान वितरीत करणे व इतर अनेक मागण्यांच्या पुर्ततेसाठी रविवार, १३ ऑगष्ट रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा संपर्क नेते…
