काँग्रेसचा विजय म्हणजेच काँग्रेस विचारांचा विजय :ॲड प्रफुलभाऊ मानकर
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर यवतमाळ जिल्ह्यातील नुकत्याच संपन्न झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेसने एकतर्फी विजय मिळविला असून हा विजय म्हणजेच भाजप विचारांचा मोठा पराभव असून काँग्रेसच्या विचारांचा विजय आहे, केंद्र…
