अवैध वाळू तस्कर पुन्हा एकदा सक्रिय?…. *खाकी आणि खादी ची समर्थ साथ? ,विना नंबर ट्रॅक्टर द्वारे होतेय अवैध वाळू तस्करी
संग्रहित फोटो पावसाने थोडी उसंत घेताच पुन्हा एकदा तालुक्यांत वाळू तस्करीने जोर धरला आहे. तालुक्यात धर्मापुर येथे एकमेव वाळू डेपो सुरू आहे.त्या वाळू डेपोचा नेमका फायदा तस्कर करुन घेत आहेत.या…
