स्वत्रंत म्युनसिपल कंत्राटी कामगार युनियन च्या मागण्या नगर परिषद हिंगणघाट व कंत्रादार यांनी मान्य केल्याने बेमुदत घंटागाडी बंद आंदोलन मागे : सुनिल तेलतुंबडे
प्रमोद जुमडे:हिंगणघाट हिंगणघाट येथील नगर परिषद ड्राइवर ट्रक्टर महिला व हेल्पर कामगारांच्या तत्काल निकाली काढाव्या या साठी स्वतंत्र मयूनिसिपल कंत्राटी कामगार युनियन मा. सुनिल तेलतुबडे संघटनेचे सल्लागार कामगार नेते स्वतंत्र…
