वर्षभरापूर्वी आमदारांचे हस्ते रस्ता बांधकामाचे उद्घाटन, परंतु रस्ता अजुनही “जैसे थे” चं
नगरपंचायत च्या बाजूने शहरात जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था [.] / प्रतिनिधी :प्रवीण जोशीयवतमाळ नगरपंचायत होऊनही ढाणकीच्या समस्या ढाणकीकरांची पाठ मात्र सोडताना दिसत नाहीत. पुढची निवडणूक वर्षभराच्या फरकावर येऊन ठेपली,…
