शाळा वाचविण्यासाठी संभाजी ब्रिगेडची जनजागृती
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर सरकारी शाळा दत्तक देण्याच्या निर्णयाविरोधात संभाजी ब्रिगेडने जनजागृती चालविली आहे. दरम्यान, वडकी पोलीस ठाण्यामार्फत त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक निवेदनही पाठविले आहे.तालुकाध्यक्ष शाहरुख मो. शफी शेख…
