जळका अंगणवाडीत सेवा निवृत मदतनीस यांचा निरोप समारंभ व सत्कार
सहसंपादक: रामभाऊ भोयर एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प राळेगाव अर्तगत अंगणवाडी केन्द्र जळका येथे अंगणवाडी सेविका लता अवतारे यांच्या कल्पनेतुन व पुढाकाराने सेवा निवृत झालेल्या मदतनीस श्रीमती वच्छलाबाई भाजपाले…
