न्यू इंग्लिश हायस्कूल , राळेगाव यांची एच . एस. सी बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
सहसंपादक :- रामभाऊ भोयर एच .एस. सी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर नुकताच जाहीर झाला असून राळेगाव येथील नामांकित न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,मधून एच . एस. सी. बोर्ड परीक्षेला…
