पीक कर्जावरती सहा टक्के व्याजदराने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर आजतागायत शेतकऱ्यांना पीक कर्ज शून्य टक्के व्याजदराने मिळायचे त्या पीक कर्जावर आता 6% व्याज द्यावे लागनार आहे शासनाने घेतलेल्या या निर्णयाने नक्कीच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार…
