श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय झाडगावच्या मुलींच्या कब्बडी संघाची जिल्ह्यावर धडक , राळेगाव तालुक्याचे नेतृत्व करणार
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर यवतमाळ जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून पार पडत असलेल्या पावसाळी क्रिडा स्पर्धा नुकत्याच तालुका स्तरावर सुरू असून दिनांक 26/9/2023 रोजी पार पडलेल्या 19 वर्षे वयोगटातील मुंलीची कब्बडी…
