चोरांच्या टोळीच्या म्होरक्याचा शोध घेतला जाईल का? ,फुलसावंगीचे व्यापारी भिती मुक्त होतील का?
फुलसावंगी प्रतिनिधी :संजय जाधव फुलसावंगी येथे गुरुवारी रात्री दोन किराणा व एका मेडिकल स्टोअर्स मध्ये चोरी झाली होती.प्रसार माध्यमांनी पोलिस विभागावर टिकेची झोड उठवल्यावर पोलिस विभाग अॅक्शन मोड वर येऊन…
